पुणे शहराला निसर्गाने काही विशेष वरदान केले आहे की ज्यामुळे जगात सुंदर म्हणून गाजलेली जी शहरे आहेत त्यात पुण्याची गणना होणे सहज शक्य आहे. पुणेकरांना या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटावा त्याचबरोबर या शहरावर व पुणेकरांवर अकारण अन्याय झालेला आहे. याबाबत आपणास सारख्या जागृत पुणेकरांनी माहिती करून घावी.
विश्वास देशमुख
vishvas.v.deshmukh@gmail.com
पुण्य नगरी जगत सुंदरी